प्रिय सुहृद,
आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीत जमेल तेवढं आनंदी रहाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हे लक्षात आहे ना?
कोणाचंही शारीरिक, मानसिक, आर्थिक असं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन स्वतःच्या आनंदासाठी केलेली कोणतीही गोष्ट म्हणजे स्वार्थ नाही हे ही आठवतंय ना?
मग तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी , ऊर्जा देणाऱ्या गोष्टी,
कोणीतरी टिंगल करतय, हिणवतंय म्हणून करायच्या सोडू नका !!!
साड्या नेसा,नट्टापट्टा करा,स्वयंपाक करा,दालगोना कॉफी करा,फोटो मिरवा,घर आवरा,चित्र काढा,नाचा,गा, पुस्तकं वाचा,लिहा,इकडे फेसबुकवर मित्रमंडळी जमून दंगा करा,आवडतील ते ट्रेंड/चॅलेंजेस घ्या,भरून आलं मन तर कोणाजवळ तरी मोकळं करा,विश्वास असेल तिथे ताण शेअर करा, लोकांशी जोडलेले रहा !
आमच्याकडे आलेला वसंत सांगतोय, ऋतू बदलतात

No comments:
Post a Comment